Saturday 29 April 2017

रुचकर भारतीय मराठी रेसिपी

Ruchkar Indian Recipe by PolsTech Android developers


Check our other applications as well,



"रुचकर मराठी रेसिपी" ऍप  हे उत्तम दर्जाच्या भारतीय विशेषतः मराठी जेवण बनवण्याचे एक उत्कृष्ठ अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे.
रुचकर मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मराठी रेसिपी ( मराठी पाककृतींचा ) चा समावेश आहे.

रुचकर मराठी रेसिपि ऍप्लिकेशन हे विनामूल्य आहे आणि यासाठी इंटरनेट चा वापर केला जात नाही .

जेवण आणि जेवण बनवण्याच्या विविध पद्धती या नेहमीच भारत आणि भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक राहिला आहे.
विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशात विविध रुचकर जेवण पद्धतींचा समावेश होतो.

भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृती मध्ये विविध सण आणि उत्सवांचा समावेश होतो.  हे सण आणि उत्सव भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे आहेत.
या सणांचा उल्लेख करताना त्यासोबत बनवल्या जाणाऱ्या रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाविषयी न बोलणे चुकीचे ठरेल.
रुचकर मराठी रेसिपी एलिएशन हे या सर्व महत्वाच्या सणांच्या वेळी बनवल्या जाणाऱ्या स्वादिष्ठ पदार्थांच्या पाककृतींचा एक उत्तम खजिना आहे.
गणेशोत्सव , गुढी पाडवा , मकर संक्रांती , दिवाळी या आणि यासारख्या अनेक मराठी आणि भारतीय सणांच्या पाककृतींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे .

रुचकर रेसिपी मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पाककृतींचा समावेश केलेला आहे.
या सर्व पाककृती ( रेसिपी ) त्यांना लागणारे साहित्य, बनवण्याची कृती आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या चित्रांसंहित उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

या सर्व रेसिपी मटेरियल डिझाईन चा वापर करून वापरण्यास सुलभ केल्या आहेत.
रुचकर मराठी रेसिपी ऍप्लिकेशन मध्ये वेगवेगळ्या रेसिपीस त्यांची नावे आणि इतर वैशिष्ट्यांसहित शोधता येतात.

रुचकर मराठी रेसिपी अप्लिकेशन मध्ये विविध पद्धतींच्या दररोज च्या जेवणातील पाककृती ( रेसिपी ), मिष्ठान्न, सणासुदीच्या पाककृतींचा समावेश केलेला आहे.

आपल्याला हव्या असणाऱ्या रेसिपीस आपण आपल्या आवडत्या लिस्ट मध्ये साठवून ठेऊ शकता आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर पण करू शकता.
रुचकर मराठी पाककृती हे अप्लिकेशन मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये उपलब्ध केलेले आहे.

रुचकर मराठी रेसिपी मध्ये पुढील गोष्टींचा प्रामुख्याने समावेश आढळतो,
नाष्ट्याच्या रेसिपी,
जेवणाच्या रेसिपी,
विविध चटणी,
डाळीच्या आमटी,
भारतीय मिष्ठान्न (मराठी मिष्ठान्न),
दिवाळीच्या पाककृती ( लाडू , करंज्या , चकल्या इत्यादी ),
चहाच्या वेळच्या रेसिपीस
तसेच इतर अनेक रेसिपीस जसे की , अळु वडी , कोथिंबीर वडी , मांसाहारी पदार्थ इत्यादी .

हे ऍप्लिकेशन PolsTech.com यांनी बनवलेले असून इतर काही ऍप्लिकेशन बद्दल माहिती हवी असल्यास पुढील वेबसाईट वर पहा,
Ruchkar Indian Recipe by PolsTech Android developers


Check our other applications as well,

.

No comments:

Post a Comment